तू खासच लिहीलं आहे. मला तर विश्वासच बसत नाही आहे की ही काल्पनीक कथा आहे.खरचं आहे का? अच्छा आता सगळ्यांना लेखीकेशी परिचय झाला आहे, आता जरा कवयीत्री ची पण भेट घालव.... तूझे अजून लेख वाचायला खूप आवडतील मला... लिहीत रहा....