अन मग हळू हळू अंधार पडत गेला.रात किड्यांच्या किर्र- किर्र असा आवाज वाढू लागला. हिटलरने एक पेग बसवला.मावळ्यांनीही ताज्या मोहाची बसवली.मग दूर कूठेतरी घुंगराचा आवाज येऊ लागला.त्या आवाजाच्या मागे हिटलर जाऊ लागला, कितीतरी दिवस तो पेग वर पेग रिचवत चालत राहिला,अन तो पुन्हा जर्मनीत पोहचला. अन मावळे सकाळी शुद्धीवर आले आणि न लढ्ता जिंकलो म्हणून दादरा ओलांडून पुन्हा जर्मनीकडे निघाले. पुन्हा एका नव्या लढाईसाठी, सकाळच्या ७.४५ च्या फास्ट लोकलने.