नाव वाचून नाकाशी दडप्या पोह्यांचा वास आला. :-) धन्यवाद रोहिणी. पारिजात, तुमच्या युक्त्याही छान आहेत; प्रयत्न करून पाहीन मी.
भाष, 'कांडपिणी' शब्द वाचून श्यामची आई आठवले. त्यात हा शब्द वाचला होता, नंतर इथेच! छान माहिती सांगता तुम्ही.