आठवण मनाला स्पर्श करून गेली हे खरे. आजही शेतकरी आत्महत्या करत आहेत हे वास्तव्य कोणालाही नाकारता येणार नाही.खरे तर अशी आंदोलने करणारे भावनेच्या आहारी असलेल्या नेत्यांच्या मागे लागतात आणि चळवळ ही शोकांतिकेत बदलते हे समजतही नाही.