गझल आवडली, विचारांचे वेगळेपणा आवडला. मक्ता सुंदर
एक शंका ते तारु बुडले; अनेक वर्षे झाली,ह्या ओळीत स्वल्पविराम देण्यामागे नेमका काय उद्देश आहे? हीच ओळते तारु बुडुनी अनेक वर्षे झाली अशी केली तरी गेयतेला बाधा येत नाही असे जाणवले.