ही सरिता रुसली, आज किनाऱ्यावरती.तु सदा कोरडा, मलाच नेहमी भरती!
ते तारु बुडले; अनेक वर्षे झाली,पण हृदये त्यातील अजून जळावर तरती
-- विशेष आवडले.