छान अनुवाद केला आहे, प्रसाद.
मला म्हणायला 'स्पंदायला' असेच सोपे वाटते आहे. शेरातल्या पहिल्या ओळीचे लघु गुरु (म्ह. वृत्त) कसे ठरवतात?