हिन्दीतील वास्तविक हा शब्द मला तितकासा बरा वाटला नाही असे मी वर म्हटलेच आहे पण त्यावरूनच मराठीतील वास्तव हा शब्द मला सुचला. विश्वमोहिनींचा प्रतिसाद वाचल्यावर माझ्या म्हणण्याला पुष्टी मिळाली.