आटपणे आणि आटोपणे असे दोन्ही प्रयोग जवळजवळ सारख्याच बाहुल्याने दृष्टीस पडल्याने दोन्ही ठेवलेले आहेत. तरीही एक प्रयोग चुकीचा आहे असा नेमका संदर्भ (व्युत्पत्ती इत्यादी) सापडल्यास दुरुस्ती करता येईल, किंवा ह्यातला एक प्रयोग दुसऱ्याचे भ्रष्ट रूप आहे असे म्हणून सुचवणी देण्याची तजवीज करता येईल.