रोहिणी, पारिजात, भाष: इतक्या लगेच माझ्या इच्छेप्रमाणे दडपे पोहे
बनवण्याची कृती व इतर युकत्या माहिती इथे टाइप करण्याचे कष्ट केल्याबद्दल
मनःपूर्वक आभार. बर्याच दिवसांत दडपे पोहे खाण्याचे सौभाग्य लाभले नाही
आहे, आता निदान कसे बनवायचे ते तरी माहित झालंय. धन्यावाद!
आभारी,
योगायोग