पाककृती छान आहे.

ही राजस्थानी पाककृती आहे, मराठी नाही हे असावे

माझ्या माहितीप्रमाणे हा मराठी पदार्थ आहे,आमच्या घरी माझ्या आजीच्या किंवा त्या आधीपासुन हा पदार्थ केला जातो. कारण त्याकाळी मराठी लोकांना राजस्थानी,गुजराती,दाक्षिणात्य पदार्थ जास्त परिचित नव्हते असा माझा अंदाज आहे. माझी आजी याला 'मुगदळ' म्हणते.