कॉम्लेक्स नंबर्स साठी संयुक्त संख्या हा शब्द नसावा हे पटले. संख्यांच्या प्रकारांबद्दल विचार करताना मूळ संख्या - संयुक्त संख्या असे मला जोडूनच आठवले होते आणि हे जोडशब्द असल्यासारखे का आठवले असा विचारही मनांत आला होता, त्याचे आयतेच स्पष्टीकरण मिळाले. धन्यवाद.
कॉम्लेस नंबर्सना काय म्हणावे? कॉम्प्लेक्स स्टेटमेंटला संयुक्त वाक्य असे म्हणतात, त्यामुळे कॉम्पेक्स नंबर्सनाही संयुक्त संख्या म्हणत असावेत असे वाटले होते. पण जर कॉम्पोझिट ला संयुक्त म्हणत असतील तर कॉम्प्लेक्स संख्यांसाठी साठी कोणता शब्द वापरावा?