तेथिल युवक एकदम मजेत आहे...काळजी नसावी....त्यांन्च्यापैकी खुपजण महाराष्त्रात शिकत आहेत...तसेच ते ईतर राज्यात सुद्धा शिकत आहेत...कारण त्यांना पण आरक्षण आहे....तेंव्हा आपल्या मराथि युवकांचा आपण विचार करावा ही विनंती..कळावे लोभ असावा..