हसवणूक यांच्या प्रतिसादामुळे रियल नंबर्स साठी वास्तव संख्या हाच शब्द आहे असे झाले. ह्या विषयावर कधी लेखन केले तर मी तोच शब्द वापरत जाईन. मी रियल नंबर्स महाविद्यालयात शिकले त्यामुळे त्यांचे फक्त इंग्रजी नावच मला  माहिती होते.