माझ्या माहितीप्रमाणे हा मराठी पदार्थ आहे,आमच्या घरी माझ्या आजीच्या किंवा त्या आधीपासुन हा पदार्थ केला जातो. कारण त्याकाळी मराठी लोकांना राजस्थानी,गुजराती,दाक्षिणात्य पदार्थ जास्त परिचित नव्हते असा माझा अंदाज आहे. माझी आजी याला 'मुगदळ' म्हणते.

हा पदार्थ महाराष्ट्रात माहित असला तरी तो मूळचा उत्तरेकडीलच आहे. महाराष्ट्राला उत्तरेकडचे पदार्थ फार पूर्वीपासून माहित आहेत. महाराष्ट्रावर राज्य केलेले उत्तरेचे शासक आणि शिवाजीमहाराजांपासून पेशव्यांपर्यंत सर्वांनी उत्तर भारत पालथा घातला होता; तेव्हाही पदार्थ आणि संस्कृतीची देवाणघेवाण होत होतीच त्यामुळे हा पदार्थ नेमका कधी आला ते सांगता येत नाही.

असो. प्रतिसादाबद्दल धन्यवाद. याला मूगदळ म्हणतात हे मला नव्याने कळले.