मला आधीची नुक्कड, हम पंछी एक डाल के आणि वागले की दुनिया विशेष आठवतात.
नुक्कडमधील दारुड्याच्या भुमिकेतील चंदू पारखींची भुमिका आठवते.
सर्कस सुद्धा आठवते. मधातच ही पुन्हा काही भागात दाखवण्यात आली होती. त्याकाळचे , आशुतोष गोवारीकर, रेणुका शहाणे आणि शहारुख पहायला मजा येते.
नीलकांत