अहो, चंदू पारखी यांचा दारुड्या "चाळ नावाची वाचाळ वस्ती" मधला.
नुक्कड मध्ये वेगळा कलाकार होता. तोही छानच होता पण त्याचं नाव विसरलो बघा... त्याने नंतरही काही (अ-दारुड्या **) भूमिका केल्या होत्या पण नुक्कड सारखे यश त्याने पुन्हा पाहिले नाही. असो.
- केदार
ता.क. ** non-दारुड्या साठी यापेक्षा समर्पक शब्द काय?