बोलावस खुप वाटतय

मला सांगावस खुप वाटतय

तिन एकाव अस वाटतय

पण तिला ते नकोस वाटतय

आता मला कसस वाटतय.