मिलींद याना सावधगिरीचा इशारा दिल्याबद्दल धन्यवाद!
तथापि, मी हा न्याहाळक माझ्याकडे उतरवून घेतला आहे आणि वापरतही आहे.
ऍड-अवेअर एस्.ई पर्सनल एडिशन व ऍव्हास्ट ऍन्टिव्हायरस सॉफ्टवेअर हे दोन्ही वापरून स्कॅन केल्यावर मला काहीही आक्षेपार्ह सापडले नाही.
शिवाय, मॅक-अफी ने स्वतः हे सॉफ्ट्वेअर चेक केलेले नाही.