तेहतीस प्रकारच्या देवांमध्ये १२ आदित्य, ११ रोद्र, ८ दिक्पाल आणि २ अश्विनीकुमारांचा समावेश होतो असे वाचल्याचे आठवते.