द रेजिस्टर
वेब३.०लॉग
BBC
वरील दुवे वाचल्यावर असे लक्षात येते की जरी ब्राउझारमध्ये वायरस नसला तरी ते वापरणाऱ्याला सतत आपल्या शोध-पानाकडे नेते आणि त्यांचे शोधयंत्र वापरल्यास अनेक जाहिराती दिल्या जातात. सॉफ्टवेअरच्या ह्या वागण्यामुळे ते ऍडवेअर ठरते.तसेच वापरणाऱ्याच्या सर्व भ्रमणखुणा नाहीशा करण्याचा प्रवर्तकांचा दावाही विश्वासार्ह नाही. ब्राउझार हे स्वतंत्र ब्राउझर नसून केवळ
IE शेल आहे. ह्या सर्व गोष्टींची जाण ठेवून ज्यांना ते वापरायचे असेल त्यांनी ते अवश्य वापरावे.