त्याकडे दलिंतावरील अत्याचार म्हणून बघण्याऐवजी मी स्त्रियांवरील अत्याचार असे म्हणून बघत होते.

सहमत.  आणि इतरांच्या आयुष्यात नको इतके लक्ष घालणे.  समाजाची मानसिकता जेव्हा बदलेल तेव्हा खरे. 

 

सुहासिनी