माझी अनुदिनी (ब्लॉग) - "वातकुक्कुट" नावाची अनुदिनी मी नुकतीच सुरू केली आहे. "हवामानशास्त्राची ओळख मराठीतून.." असे तिचे ब्रीदवाक्य आहे.
माझ्या ह्या वातकुक्कुटाचा मनोगती वातकुक्कुटाशी कोणताही संबंध नाही. मनोगती वातकुक्कुट म्हणजे मी (वा माझेच दुसरे नावही) नाही.
वर्डप्रेस वरील वातकुक्कुट नावाचा ब्लॉग मात्र माझाच आहे. जरूर भेट द्या आणि कसा वाटला ते कळवा. शिवाय तुम्हाला तिथे काय काय वाचायला आवडेल हे ही जरूर कळवा.