भारतीय संस्कृती ही सर्वात प्राचीन आहे. यातील अनेक गोष्टी अनुभवावर अधारीत (impirical) असू शकतात. तेव्हा या सर्वांचा शास्त्रीय पद्धतीनी विचार कारण्याची गरज वाट्ते.

याची अनेक उदा सांगता येतील -
nanotechnolgy कदाचीत आयुर्वेदातील धातूंचा उपयोगाचे समर्थन करेल...
पाण्यात बुडालेली द्वारका, सरस्वती नदी, रामाचा सेतू अशा अनेक गोश्टी पाश्चत्यांनीसांगितल्यावर आपल्याला पटल्या.

क येथील विरोध वरील विधानाबद्द्ल मत जाणून घ्यायला आवडेल.

या विषयाची आकडेवारीच्या अधारे सत्यासत्यता पड्ताळून पहाता येइल.
पण गरज आहे ती मोकळ्या मनोभूमिकेची...