कविता चांगली आहे. अंगभूत लय जाणवते आहे थोडी, तरी अडखळायला होते आहे म्हणताना.