प्रल्येक ठिकाणी आपलं कोणी दिसलं कि, त्या माणसाला परमानन्द होतो पण नाहीतर त्याला एवढी माणसं आजूबाजूला असूनही एकटं पड्ल्यासारखं वाटतं.
खरंच, मेहफिलमें तनहाई अशी अवस्था... दुदैवाने अशा अनेक मेहेफिली आमच्या जीवनात आल्या...
आजही 'आपल्या' माणासांचा शोध चालूच आहे...
मनोगतावर मात्र काही वेळेस आपली माणसं भेट्ली...
आपली माणसं आणि त्यांचे प्रेम नसेल तर जीवनात काय अर्थ आहे?