हॅपी डेज आर हिअर अगेन, थम्स अप, थम्स अप, थम्स अप
एव्हरिबडी इज फीलींग फ्रेश फ्रॉम थम्स अप, थम्स अप, थम्स अप
रिफ्रेशिंग कोला, रिफ्रेशिंग कोला, रिफ्रेशिंग कोला, थम्स अप
या जाहिरातीच्या गाण्याची चाल व एकूणच ही जाहिरात मला खूपच आवडायची. कुणाला आठवत आहे का?