राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव खटकले
का ? संघ असे नाव तुम्हाला खटकले , खरोखरच आश्चर्य आहे, संघाचे कार्य केवढे मोठे आहे ह्याची एकतर तुम्हाला जाणीव नाही आहे अथवा विरोध करायचा म्हणून विरोध ही विचार धारा. संघ गेली कित्येक वर्शे पुर्वे कडील राज्यामध्ये आदीवासी कल्याण योजना राबवत आहे, त्यामध्ये शिक्षण हा प्रमुख मुद्दा प्रथम संघामुळेच महत्त्वचा ठरला व त्यामुळेच तेथे संघाद्वारे शिक्षण योजना योजना चालवल्या गेल्या व आज तेथे मोठ्या प्रमाणामध्ये आदीवासी मुलाना शिक्षण दिले जाते.
राज जैन