लेखमाला छान चालली आहे. आपल्या लेखमालेतून खूप मनोरंजक माहिती स्वतः कष्ट न घेता मिळत आहे त्याबद्दल आभार. पुढील लेखाकांच्या प्रतीक्षेत.