इच्छुकांसाठी गरुडांच्या सवासांत हे संपूर्ण पुस्तक आता दोन भागात "माझे शब्द" www.mazeshabd.com येथे उद्धृत केले आहेत. पण ते वाचण्यासाठी अडचण एवढीच आहे की तेथे सदस्यत्व घ्यावे लागेल. त्या संकेतस्थळावरील व्यक्तीविषेश पुस्तके ह्या भागात हे पुस्तक ठेवलेले आहे.