इंग्रजीचे विष शरीरात इतके भिनले आहे आणि अविरत भिनत आहे हे आता समजण्याचे पलीकडे चालले आहे.दुर्दैवाने याला प्रतिबंध होताना दिसत नाही ही खरी चिंतेची बाब आहे. कोठे बाहेर मराठीत बोलले तर सर्व जण आपण कोठून आलो आहोत असे पाहत असतात.