स्वाती,
पुलंनी असंही म्हटलं आहे की 'एका माणसाने दुसऱ्या माणसाला ''या!" म्हणण्याहून जगात मोहक असे काय दुसरे काय आहे?' कुणालाही प्रेमाने आपल्या जीवनात स्थान देणं हे महत्त्वाच!! थोडक्यात काय 'हस के अपनी जिंदगी मे कर लिया शामील मुझे' असे कृतज्ञतापूर्ण शब्द ज्याच्यासाठी लिहावेसे वाटतात अशी सगळी नाती तुम्ही लिहलेल्या 'आजी-आजोबां'सारखी असतात व त्याला 'निर्व्याज प्रेम' याशिवाय दुसरे नाव नाही.
तुमची लेखनशैली मस्त आहे. लिहीत रहा!
जयन्ता५२