मुलांच्या शिक्षणाबद्दल अनेक 'पपां'चेचे मत आपल्या मुला/मुलीने मराठी माध्यमातून शिकावे असे असते पण आश्चर्यकारकरीत्या सर्व 'मम्मीं'ना मात्र आपल्या मुला/मुलीने इंग्रजी माध्यमातूनच शिकावे असे वाटते!! जरा खोदून विचारल्यावर या सर्वच जणींनी दिलेले उत्तर असे की मुलांत आधुनिक 'स्मार्टनेस' (त्यांचाच शब्द) येण्यासाठी इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण अनिवार्य आहे!'

शक्य आहे. बाबांचा 'स्मार्टनेस' पोरांमध्ये उतरू नये अशी त्यांची मनापासून इच्छा* असावी.

ह. घ्या.

माझे मत कोणत्याही अनुभवावर आधारित नाही. ;-)