हिट्लर गरजला,"तुम्ही कोण आमच्या हाताचे ठसे घेणार?" त्याबरोबर त्याच्या बरोबरचे सैनिक उत्तरले,"फ्यूररचा विजय असो!!" आणि बुश घाबरून झुडुपा आड दडले.