लेख चांगला जमला आहे.

अशाच एका बलात्काऱ्याची गोष्ट मागच्या महिन्यात बीबीसीवर पाहिली. अनेक लहान मुलींवर, स्त्रियांवर बलात्कार करून आता तो तुरुंगात आहे तरी त्याची पत्नी म्हणाली की ते काही असो माझे त्याच्यावर प्रेमच आहे, तेव्हा मी थक्क झाले.