'हस के अपनी जिंदगी मे कर लिया शामील मुझे'...असे कृतज्ञतापूर्ण शब्द ज्याच्यासाठी लिहावेसे वाटतात अशी सगळी नाती तुम्ही लिहलेल्या 'आजी-आजोबां'सारखी असतात व त्याला 'निर्व्याज प्रेम' याशिवाय दुसरे नाव नाही.

 अगदी खरं,
 जयंतराव,आपल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद,
 स्वाती