हिटलर महाराजांना म्हणाला "महाराज, तुम्ही आर्य अन मी पण आर्य." आपण एकत्र होऊन या लोकांना धडा शिकवायला हवा. मी पुढे होऊन हल्ला करतो. तुम्ही गनिमी काव्याने करा. तसे ही इथले सैन्य इराक आणि अफगाणिस्तानात आहे. सद्दाम इथे निपचीत पडला आहे वाचत. तुम्ही फोन करून वाजपेयींना सांगा की मुशर्रफाला आपापसात देवाण घेवाण करार करून त्याचे पुस्तक घेऊन त्या तुमचा काव्य संग्रह द्या वाचायला आणि काव्य संमेलनाचे निमंत्रण पाठवा. वाटल्यास आमच्या अंगणात खेळलेल्या सोनियाला घ्या म्हणावं सोबत. म्हणजे कसे ते सगळे तिथे व्यग्र राहतील अन आपण इकडे आपला विजय मिळवू. तो ओसामा आणि एक टेप अपलोड करून या वेड्याला आणि वेडापिसा करेलच. आपण आपला आर्य समाज इथे पसरवू. चला व्हाईट हाउस वर भगवा फडकवावा ही श्रींची इच्छा.
जय भवानी ...