मुलांच्या शिक्षणाबद्दल अनेक 'पपां'चेचे मत आपल्या मुला/मुलीने मराठी माध्यमातून शिकावे असे असते पण आश्चर्यकारकरीत्या सर्व 'मम्मीं'ना मात्र आपल्या मुला/मुलीने इंग्रजी माध्यमातूनच शिकावे असे वाटते!!

जयंतरावांशी सहमत. न्यूनगंडाचा ओशाळवाणा पण न टाळता येणारा परिणाम! आणखी काय?

ऌऋ