सकाळीच पुणे केंद्राच्या बातम्यांमध्ये हे ऐकले. आनंद झाला. पण
वर्ल्डस्पेसचे कार्यक्रम ऐकण्यासाठी फक्त १९०० रुपयांचा रिसीव्हर घेऊन चालत नाही, तर त्याला वार्षिक subscription fee(?) ही आहे. आम्ही ३ वर्षापूर्वी वर्ल्डस्पेस घेतले तेव्हा त्यांनी १ वर्षाचे free subscription दिले पुढे वर्ल्डस्पेस सेवा सुरू ठेवण्यासाठी १००० रूपये फी भरावी लागते अशी माहिती दिल्याचे आठवते. आता कसे आहे ?
श्रावणी