चहा दुणे कप, बोलू नको गप.
फार छान बडबडगीत. मजा आली.

मी तीनेक वर्षांचा असताना, आई सोबत एकदा कुणाकडे तरी गेलो होतो. चहाची वेळ झाली तशी आईने सांगितले की हा शहाणा मुलगा आहे. दूध पितो. त्याला चहा आवडत नाही. त्यानंतर मी हट्टाने चहा प्यायलो:) ते ही कपभर.. वरील बडबडगीताने या प्रसंगाची आठवण झाली. :)
--लिखाळ.