संघ तिकडे काम करत असेल पण ख्रिच्छन मिशनऱ्या आणि संघ यात फरक तो काय दोघेही आपआपल्या धर्माचा प्रचार करत आहेत.

संघ अदिवासींना वनवासी संबोधतो. वनवासी या शब्दाचा अर्थ जरा सांगा. आणि बघायला गेल्यास गुजरात येथे ज्या दंगली झाल्या त्यात कोणाचा हात होता हे सर्वश्रुत आहे. तिकडील अदिवासींचा वापर कसा केला गेला.

आणि अदिवासी थोडे मुळचे हिंदु आहेत. ते तर निसर्गाला दैवत मानणारे नाही का?

आपला

कॉ.विकि