अश्या प्रकरचे अत्याचार जास्त करून दलीत स्त्रियांवरच होतात (बातमीच्या अनुषंगाने) .त्यामुळे एकुणच बघायला गेल्यास दलितांवरच अत्याचार होतो. समाज पेटुन उठतो पण पेटणारा समाज कोण असतो दलितच ना. दुसरा कोणता समाज आपण पाहिला का या बातमीविषयी बोलताना. काहीही झाले तरी अत्याचारीत स्त्रि कोण होती. कुठल्या महिला संघटना याबाबत पुढे आल्या का.
आपला
कॉ.विकि