अनैतिक स्त्री संबंध हे कारण येथे पुढे केलेले असावे असे राहून राहून वाटते. हा गुन्हा केवळ स्त्रियांविरुद्ध नाही हे जवळ जवळ संपूर्ण कुटुंब नष्ट करण्याच्या प्रयत्नावरून दिसते. स्त्री देहाची विटंबना हा सामाजिक विकृतीचा भाग आहे. या घटनेत तो बटबटीतपणे दिसून आला हे खरे.
स्त्री वरील अत्याचार असो किंवा जातीयवाद, त्यामुळे सामाजिक विकृती पुढे आली. अत्यंत निषेधार्ह घटना आहे.