त्यात भिण्यासारखे काहि नाहि. प्रगती अशीच होत असते. फ़क्त प्रत्येक बदल पारख करुन घेतला की झाल.