टीकाराम,
मूळ अर्थाशी जाऊन न पोचता फक्त सुंदर शब्दांची मांडणी केलेलं काव्य / गीत लोकांना भावतं हे बव्हंशी मला तरी पटतं.
ग्रेसचं उदाहरण मी यापूर्वी एका चर्चेत दिलं आहेच.
अगदी अलीकडचं उदाहरण (प्रसिद्ध गीताचं) : 'वादळ-वाट' या मालिकेचं शीर्षक-गीत
- 'सागर-निळाई', 'शंख-शिंपले', 'चांदणे टिपूर' इ. शब्द / उपमांची त्यात रेलचेल आहे; पण संपूर्ण गीताचा अर्थ कुणी सांगेल का?

- कुमार