जमिनीवर अंथरलेल्या गाद्यांवर बायकोबरोबर बसून साडी खरेदीचा आनंद लुटत होतो.
तुम्ही चक्क साडी खरेदीचा "आनंद" वगैरे म्हणता आहात हे पाहून बरं वाटलं!
ते असो, पण लेख मार्मिक आहे. आपण खरंच नको तेवढं इंग्रजी बोलत असतो.
सुहासिनी