थोडक्यात सुख का काय ते म्हणतात ना, त्याचाच हा प्रकार असावा. मला वर्षातून फारतर एकदा साडी खरेदी करायला जायची वेळ येते!