... असा उपाय सुचवण्याकडेच ही चर्चा वळावी असं वाटतं.
उपायाचा विचार करण्याआधी, या समस्येची दोन-तीन मूळ कारणं आपल्याला वेगळी करता येतील का? किंवा एखादा (सध्या अशक्यप्राय वाटला तरीही) रामबाण वाटेल असा उपाय कुणाला सुचतो का? उदा. "तुमची मराठी सुंदर आहे, तिचा अभिमान बाळगा" असं अमिताभ आणि ब्रॅड पिट हातात हात घालून सह्याद्री वाहिनीवरून बोंबलले तर? हे शेवटचं वाक्य ह. घ्या.
- कोंबडी