आपलं माणूस १० वर्षापूर्वीच हरवलं, परत शोधता शोधता केस पिकले, माणूस काही सापडलं नाही ते नाहीच. एवढ्या मोठ्या जगात ते आता सापडणं तसं कठीणच नाही कां?