कारणे सर्व वर-वरची तुझी ती
मात्र नाकारणे ठाशीव होते!

देव, माणूस - दोन्ही पाहिले मी
फक्त पुतळेच ते निर्जीव होते...वा  सुंदरच !